#RenuRasoi Chakali The name Chakali is very well associated with the festival Diwali. Chakali is prepared in every household of Maharashtra. Every one has there own Recipe and method of preparation. Chakali should be crispy 😋 and full of flavour. Following Recipe is 100% success full, if all the steps followed carefully. Detailed Recipe on the following link... Recipe link for Chakali Bhajani... https://www.renurasoi.com/2018/12/chakali.html?m=1 Ingredients... For Bhajani... *Rice...1kg *Split Chickpea Dal..1/2kg *Split Black Gram Dal...250 grams *Coriander seeds...1/2 cup *Cumin seeds...1/4 Cup Method for Bhajani... *Wash Rice and both the Dal separately. *Sun dry the Dal, Rice should be dried in home only. *Roast all the ingredients seperately on low flame. *The correct way of roasting is , while roasting take some grains in your hands, if they are too hot to hold, it is done. *Roast Coriander Seeds n Cumin seeds for 2..3 minutes only. *Let it cool, grind it from the flo...
#RenuRasoi
#Tomato Soup
In chilly winters a nice bowl of soup gives you not only a warmth but makes you full filling also. ..
This soup is rich in fibre and no cornflour is used for thickening.
Yet it is very thick n tasty too...
Ingrediants
*Tomatoes ...4 medium
*Onion....1 small
*Potato... ..1 medium
*Beetroot... 2 tbsp chopped
*Carrot ...1 tb sp chopped. ..
*Butter / Home made Ghee...2 tsp
*Cinnamon Powder..1/4 tsp
*Cloves Powder...1/4 tsp
*Sugar...3 tsp
*Salt...1 tsp
*Black pepper powder...1/4 tsp

*Turmeric powder.... a pinch
Method...
*Wash Tomatoes n chopp it roughly.
*Peel the Potatoes n slice it, chopp the Onions.
*In a cooker add 2 tsp Butter, add all chopped vegetables and cloves, turmeric powder and cinamon powder.
*Saute, add 3 tsp Sugar, 1 tsp Salt...mix..add 1.5 cup Water.
*Give 2 pressure n cook on sim for 5 mts.
*Let it cool. ..grind it in the mixer.
*Add water as per your requirement.
*If you wish you can strain from the strainer. I have not strained it.
It tastes nice.
*Add freshly crushed Black Pepper Powder.
*Give a nice boil.
*Serve hot with garnishing of fresh cream or Ghar ki Malai.
Enjoy...
#रेणूरसोई
#टमाटा #सुप
टमाट्याचे सुप
मस्त गुलाबी थंडी पडायला लागली आहे.
अशा वेळी गरमागरम सुप प्यायला मिळाले की मजा येते.
हे सुप पौष्टिक तर आहेच, पण चवदार 👌 व पोटभरीचे आहे.
आपण हे सुप गाळून घेतले नाही, वा ह्यात काॅर्नफ्लोअर पण वापरलं नाही, त्यामुळे आरोग्य दायी आहे...
साहित्य...
*टमाटे.. चार मध्यम
*कांदा ...एक छोटा
*बटाटा.. एक मध्यम
*बीटरुट... चिरुन दोन टेबल स्पून
*गाजर ... चिरुन 1 टेबलस्पून
*कलमी / दालचिनी पूड...1/4 टी स्पून
*लवंग पूड...1/4 टी स्पून
*साखर... 3 टी स्पून
*मीठ...1 टी स्पून
*लोणी /साजूक तूप...2 टी स्पून
*काळी मिरी पूड...1/4 टी स्पून

*हळद.... चिमुटभर
कृती...
*टमाटे स्वच्छ धुऊन चिरून घ्या.
*कांदा चिरून घ्या, बटाट्याची साले काढून पातळ चकत्या करा .
*एका कुकरमध्ये दोन टीस्पून तूप घाला व त्यात चिरलेले टमाटे ,कांदे-बटाटे , बीट व गाजर तसेच लवंग, हळद आणि दालचिनी पूड घाला.
*दोन-तीन मिनिटे परतून घ्या, तीन टीस्पून साखर , एक टीस्पून मीठ व 1.5 वाट्या पाणी घालून शिजवून घ्या.
*दोन शिट्टी झाल्यावर पाच मिनिटे मंद गॅसवर शिजवून घ्या.
*गार होऊ द्या आणि नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
*आपल्या आवडीनुसार हवे तेवढे पाणी घालून पातळ करून घ्या.
*तुम्ही हवं तर गाळून घ्या, मी हे गाळले नाही.
तसेच छान लागते.
*काळी मिरी पूड घालून छान उकळून घ्या.
*गरमागरम सुप ताजं क्रिम किंवा घरची साय फेटून सर्व्ह करा.
*फार चवदार लागते.

खूप छान👌👌
ReplyDeleteVery good
ReplyDeleteरंग फारच छान आलाय चवदार असणार नक्की करून बघणार
ReplyDelete