# RenuRasoi #Curd #potato #nutritious #tasty #Sidedish Curd Potato Scorching 🥵 summer season is going on. The temperature has crossed 45 degrees. So try to this yummy Curd Potato side dish. It is having the good ness of Mint, Coriander Onion and also Curd. Very tasty and not much oil or ghee is used. Everyone lin your family will love this. Ingredients... *Small baby Potatoes ... 500 gms *Fresh home made curd... 1/2 liter *Finely chopped fresh mint leaves... 2 tbsp *Finely chopped fresh coriander...2 tbsp *Finely chopped Onion... 2 tbsp *Green Chilies... 2 cut into Big pieces *Coriander seeds powder... 2 tsp *Cumin seeds powder... 1/2 tsp *Black Salt... 1/2 tsp *Normal Salt... 1 tsp *Sugar... 3 tsp *Oil - for frying potatoes... 2 tbsp * Homemade/ pure Ghee... 1 tbsp *Cumi...
#RenuRasoi
This Tomato accompaniment can be called as Pickle or Chutney.
Originally it is called as Khamen Asinba Thongpa in Manipur.
I have done little bit changes in the original recipe. I was in a hurry to complete my professional commitments.
So prepared this tangy flavour full dish within 15 minutes.
It tastes amazing with Dal Rice or Khichadi.
Ingredients...
*Tomatoes...4
*Oil/Ghee... 2 tablespoon
*Nigella seeds...1/4 tsp
*Mustard Seeds...1/8 tsp
*Fenugreek seeds...12
*Red Chilli Powder...1 tsp
*Salt...1 tsp
*Asafoetida...a pinch
*Jaggery... Lemon size
*Lemon juice...1 tsp
Method...
*Wash and quarter the Tomatoes.
*Heat Oil/ Ghee in a pan, add Fenugreek , Mustard n Nigella seeds.
*After it splutters add Asafoetida powder n Tomatoes.
*Saute on medium flame for 3 minutes.
*Add Red Chilli Powder, Jaggery, & Salt , mix properly, add 1 Cup water.
*Cover with a lid and cook on low flame for 5 minutes.
*Switch off the gas, add Lemon juice.
*Very tasty Chutney is ready 🙂
Enjoy in your regular meals.
#रेणूरसोई
टमाट्याची चटणी
आपण या प्रकाराला टमाट्याची चटणी किंवा लोणचे काहीही म्हणू शकतो.
हा एक झटपट होणारा तोंडी लावण्याचा प्रकार आहे .
हा प्रकार मी अक्षरशः पंधरा मिनिटात केला.
हि मणिपूर राज्यात केली जाणारी चटणी आहे जीचे नाव आहे..." खामेन असिंबा थोंगपा "
म्हणायला खूप जड जात आहे ना, मग राहू द्या आपण टमाट्याची चटणी म्हणून या ....
ही चटणी करताना मी थोडे फार बदल केले आहे... झटपट होते चवदार लागते 😋😋
बघु या कशी करायची टमाट्याची चटणी...
साहित्य...
*लाल टमाटे ... 4
*तेल ...2 टेबल स्पून
*कांद्याचे बी किंवा कलौंजी... पाव टीस्पून
*मोहरी ...चिमुटभर
*हिंग... चिमूटभर
*मेथी दाणे ...12
*लिंबाचा रस... एक टिस्पून
*तिखट ...एक टिस्पून
*मीठ ...एक टिस्पून
*गूळ... छोट्या लिंबाएवढा
कृती...
*टमाटे स्वच्छ धुऊन प्रत्येक टमाट्याच्या चार चार फोडी करून घ्या.
*एका कढईत तेल तापवून मोहरी, मेथी दाणे व कलौंजी घालून फोडणी करून घ्या.
*नंतर त्यात हिंग, व टमाट्याच्या फोडी घाला. *मध्यम आचेवर तीन-चार मिनिटे परता मग *तिखट, मीठ व गूळ घालून चांगले एकत्र करा. *एक वाटी पाणी घाला झाकण ठेवून मध्यम आचेवर पाच मिनिटे किंवा टमाट्याच्या फोडी मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.
*गॅस बंद करा नंतर लिंबाचा रस घालून एकत्र करा.
*ही चटणी आपल्या रोजच्या जेवणात किंवा पराठे ,धिरडे यासोबत सुद्धा छान लागते.
*पण मला ही चटणी गरम गरम फोडणीचे वरण व भातासोबत फार आवडते.

Comments
Post a Comment