#RenuRasoi #Aluchi Vadi #Steamed #Colocasia #Leaf #Snack Nowadays, during the monsoon season, very tender and small colocasia (arbi/taro) leaves are growing in my pot. Since I had very little time today, I prepared this quick version of Aluchi Vadi. It has the same delicious traditional taste but is much easier and faster to make. Ingredients (1 cup = 150 ml) *Washed & finely chopped colocasia (taro) leaves, – 2 cups *Tamarind – a lemon-sized piece *Gram flour (besan) – 1 cup *Rice flour – ½ cup *Red chilli powder – 3 teaspoons *Salt – 1½ teaspoons *Sugar – 1 teaspoon *Coriander powder – 3 teaspoons *Carom seeds (ajwain) – ¼ teaspoon *Turmeric powder – 1 teaspoon *White sesame seeds – 1 tablespoon Method 1. Clean the tamarind and soak it in 1/2 cup of water for 15–20 minutes. Extract the pulp and keep it aside. 2. In a large bowl, combine the chopped colocasia leaves, gram flour, rice flour, red chilli powder, salt, sugar, coriander powder, carom...
*रेणूरसोई
चवळी व छोल्याचे सुंदल
हा एक दाक्षिणात्य कडधान्याची उसळीचा असा प्रकार आहे.
तेल व फारसे मसाले नसले तरीही अतिशय चवदार लागतं आणि पौष्टिक पण आहे.
संध्याकाळी चार वाजता चहा सोबत पण खायला सुंदर लागते.
दाक्षिणात्य लोक नवरात्रात प्रसाद म्हणून वेगळ्या प्रकारचे सुंदल करतात.
बघूया कसे करायचे सुंदल
साहित्य
*चवळी ...अर्धी वाटी
*छोले अर्धी वाटी
*ओल्या खोबऱ्याचा कीस... अर्धी वाटी
*खोबरेल तेल... एक टेबलस्पून
*लाल सुक्या मिरच्या ..दोन ते तीन
*मोहरी... पाव टीस्पून
*कढीपत्त्याची पाने ... दहा-बारा
*हिंग.. पाव टीस्पून
*मीठ .. एक टीस्पून
*लिंबूरस ...दोन टीस्पून
*साखर... अर्धा टी स्पून
कृती...
*चवळी व छोले वेगवेगळे पाच-सहा तासासाठी पाण्यात भिजत घाला
*कुकरमध्ये दोन्ही एकत्र करून गॅसवर एक शिट्टी आणि नंतर सिमवर 5 ते 6 मिनिटं वाफवून घ्या. छोले व चवळीची शिजवताना पाणी हे दोन्ही बुडतील एवढे घालावे.
*एका कढईत खोबरेल तेल गरम झाले कि मोहरी घाला, व मोहरी तडतडल्यावर हिंग, कढीपत्ता ,लाल मिरच्या व शिजवून घेतलेले कडधान्य घालावे.
*मीठ व साखर घालून तीन-चार मिनिटे परतावे. *गॅस बंद करून खोबरे व लिंबूरस घालून एकत्र करावे.
*गरम गरम तर फारच छान लागते.
*दुपारच्या चहासोबत केव्हा जेवणात सुद्धा छान लागते.

Comments
Post a Comment