#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
Renu recipe
Chutney for Idli and Dosa...
This Chutney goes well with Idli Dosa or in your regular Meels too.
This Chutney is the balance of spices as well as proteins .
It's a combination of Peanuts, Coconut and Split Black Gram Dal.
Very tangy n flavour full.
Ingredients ..
*Split Black Gram Dal....2teaspoons
* Peanut...3 teaspoon..
*Grated Coconut...4 teaspoons
You can use dry or fresh coconut.
*Red Chillies Powder... 2 teaspoon
*Salt...1/2 teaspoon
*Tamarind... Gooseberry size
Cumin seeds...1/2 teaspoon
*Sugar...a pinch (optional)
*Water... As per your requirement
Method...
*Dry roast Split Black Gram Dal n Peanuts seperately. Let it cool.
*Add all ingredients in the mixer jar.
*Grind it dry first, then add water gradually.
*Add water as per the consistency you desire.
*For tempering...
*Heat 2 teaspoon Oil, add 1/4th teaspoon Mustard Seed, when it splutters add a pinch of Asafoetida powder n 5..6 Curry Leaves.
*Pour it immediately over the Chutney.
*Enjoy this tangy Chutney with Idli, Dosa or in your normal meal.
*Refrigerate it for more shelf life.
Enjoy...
#रेणूरसोई
इडली दोसा ची चटणी
ही चटणी अतिशय चवदार व खमंग लागते.
पौष्टिक पण आहे... रोज च्या जेवणात व इडली डोसा सोबत अतिशय सुंदर लागते.
खुप चविष्ट व चटपटीत लागते.
साहित्य...
*उडीद डाळ...2 टिस्पून
*शेंगदाणे...3 टिस्पून
*सुक्या खोबऱ्याचा कीस...4 टिस्पून
*तिखट...2 टिस्पून
*मीठ...1/2 टिस्पून
*जीरे...1/4 टिस्पून
*चिंच... आवळ्या एवढी
*साखर... चवीनुसार... ऐच्छिक
कृती...
*उडीद डाळ व शेंगदाणे वेगवेगळे खमंग भाजून घ्या.
*गार झाल्यावर, सगळे एकत्र करून मिक्सरमधून कोरडे वाटुन घ्या.
*मग अर्धी वाटी किंवा गरजे नुसार पाणी घालून बारीक वाटावे, एका भांड्यात काढून घ्या.
*फोडणी...2 टिस्पून तेलात, मोहरी घालून तडतडल्यावर चिमूटभर हिंग व 4..5 कढीपत्त्याची पाने घालून खमंग फोडणी करून चटणी वर घालून एकत्र कालवून घ्या.
*इडली दोसा सोबत सर्व्ह करा.
*फ्रीजमध्ये ठेवून द्या.

Comments
Post a Comment