#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
Green Chillies Chutney
A typical Indian accompaniment which makes your meals tasty.
This is loved by one and all in India .
Sometimes some people eat only Chutney with the Roti or Jowar ,Bajra Bhakri.
Though this is a spicy variety it tingles your tastebuds and makes your immune system strong.
Ingredients..
*Chopped green chilies... 1 cup
*Peeled garlic pods ...Half cup
*Salt ...One and Half teaspoon
*Oil ... One tablespoon
*Roasted Seasame seeds... 2 teaspoon
*Roasted Groundnut Powder... one tablespoon *Lemon juice ...3 teaspoon
*Cumin seeds... Half teaspoon
*Mustard Seeds.. 1/4th teaspoon
Method...
*Mix Green Chillies, Garlic , Salt , Cumin seeds and Lemon juice .
*Grind it from the mixer without adding water , it should be coarse one.
*Heat Oil in a pan add mustard seeds and sesame seeds .
*After it splutter add the grinded Chutney.
*Saute on slow flame for 5 to 6 minutes
*Add roasted peanuts powder .
*Roasted Peanut Powder should be coarse one.
*Mix it properly
*Switch off the gas .
Serve with Dal Rice, Roti, Bhakri as a part of meal.
Enjoy.
#रेणू रसोई
हिरव्या मिरचीचा ठेचा
हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्या रोजच्या जेवणातील एक उत्तम तोंडी लावणे .
हा झणझणीत ठेचा आपल्या जेवणाची रुची तर वाढवतोच पण आपल्याला जेवण पचायला मदत करतो ,आपल्या शरीराची प्रतिकारक शक्ती वाढते
हा ठेचा खाल्ल्याने जे काही अवर्णनीय सुख आणि समाधान मिळते ते वेगळेच आज पाहूया सोपा झणझणीत मिरचीचा ठेचा.
साहित्य ...
*एक वाटी चिरलेल्या हिरव्या मिरचीचे तुकडे
*अर्धी वाटी सोललेल्या लसणाच्या पाकळ्या
*एक टेबल स्पून तेल
*अर्धा टी स्पून जिरे
*तीन टीस्पूनलिंबू रस
*दीड टीस्पून मीठ
*पाव टिस्पून मोहरी
*दोन टीस्पून तीळ
*एक टेबल स्पून भाजलेल्या दाण्याचे भरडसर कूट
कृती
*मिरचीचे तुकडे लसूण पाकळ्या जिरे मीठ व लिंबू रस एकत्र करून मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या.
* एका कढईत तेल तापवून मोहरी टाका तडतडल्यावर तीळ घाला .
*वाटलेले मिरचीचे वाटण घाला पाच ते सहा मिनिटे मंद आचेवर परतून घ्या.
*दाण्याचे कुट घालून मिक्स करा .
*गॅस बंद करा .
पोळी ,भाकरी, वरण भात सोबत खाऊ शकतो .

Comments
Post a Comment