#रेणू #रसोई #नारळ #पोहे माझा एका कोकणी मैत्रिणी ची रेसिपी... हे आहेत फोडणीचे पोहे पण कांदा बटाटा काहीही न घालता... अतिशय झटपट व चवदार चविष्ट.... पण घरी खवलेले ओले नारळ मात्र हवे.... कांदा बटाटा घातला नाही तरीही खमंग लागतात.... साहित्य *जाड पोहे ...२ वाटी स्वच्छ धुवून, रोळीत निथळून 1 वाटी... 150 मिली *ओले खोबरे... 3/4 वाटी *हिरव्या मिरच्या... 4 चिरून *कढीपत्त्याची पाने...10-12 *लिंबू रस... 2 टिस्पून *साखर... 1.5 टिस्पून *मीठ... 1.5 टिस्पून *तेल... 3 टेबलस्पून *मोहरी...1/4 टिस्पून *जीरे... 1/4 टिस्पून *हिंग पुड... 1/4 टिस्पून कृती... *कढईत तेलाची मोहरी...जिरे घालून फोडणी झाली की हिंग व हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून पाऊण वाटी ओले खोबरे घालून परतावे, *लिंबू रस व पोहे घालून छान एकत्र करून , झाकण ठेवून वाफ आणावी. *आपले खमंग पोहे तयार... टिप...फोडणीत उडीद डाळ घालून पण करू शकतो.
#RenuRasoi
Lauki ka Halwa
This tasty and healthy sweet Dish is liked by all.
It tastes better when warm.
Loaded with Milk, Mava , Ghee, Dry fruits... Yummmm 😋😋
Easy to do it at home...
Ingredients...
*Grated Lauki/Bottle gourd...2.5 Cup

1cup...200 ml
*Milk...1.5 Cup
*Mava...3/4 the Cup
*Sugar...3/4 the Cup
*Homemade Ghee..2 tsp
*Green Cardamom Powder..1/2 tsp
Method...
*Peel the Bottle gourd, grate it.
*In a thick bottom pan heat the Ghee, add grated Bottle gourd, saute on medium flame for 4..5 mts.
*Add Milk n cook till Milk is fully absorbed, stirring occasionally.
*Add Crushed Mava, mix properly, cook for 5 minutes.
*Add Sugar, it will melt first, keep medium flame, stirring occasionally cook till it thickens.
*Add Chopped dryfruits of your choice, add green Cardamom Powder.
*Mix..Ready.
*Serve hot or cold.
Enjoy.
#दुधीहलवा
दुधी भोपळ्याचा हलवा पौष्टिक व स्वादीष्ट लागतो.
गरम गरम हलवा तर अहाहा... भरपूर दुध, खवा, तुफान, सुकामेवा.... मस्तच..
साहित्य:
दुधी भोपळा किसून... 2.5 वाटी

1 वाटी...200 मिली.
साजूक तूप...2 टी स्पून
दुध...1.5 वाटी
खवा ....3/4 वाटी
साखर....3/4 वाटी
वेलचीपूड..1/2 टी स्पून
कृती:
*दुधीची साले काढून किसणीवर किसून घ्यावा.
*जाड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यात किसलेला दुधी घालावा आणि दोनचार मिनीटे मध्यम आचेवर परतावा. नंतर त्यात दुध घालावे आणि मध्यम आचेवर शिजू द्यावे. मधेमधे ढवळावे.
* दुध आटले कि खवा व्यवस्थित बारीक करून घालावा, गुठळ्या राहू देवू नयेत.
*खवा घातल्यावर थोड्यावेळानंतर साखर घालावीआणि ढवळावे. आच मध्यम ठेवावी. साखर वितळेल आणि दुधी हलवा घट्ट होईल.
*एकदम छान घट्ट झाले कि गॅस बंद करावा.
*आपल्या आवडीनुसार सुका मेवा व वेलची पूड घालावी.
*हलवा गरम किंवा गार कसाही छान लागतो.

Comments
Post a Comment