#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#LemonyGarlickyFrenchBeans
French Beans when done this way, are very tangy to eat.
Mild flavours of Lemon zest n Garlic makes it very tangy.
A nice side dish in your meals. Dal Rice n this veg makes it a complete meal.
I like to eat one plate as it is...
Ingredients...
•250 gms French Beans.
•Lemon zest grated 1 tsp...
•Garlic finely chopped 1tsp..
•Chilly Flakes 1 tsp...
•Salt 1 tsp....
•Seasame seeds 2 tsp....
•Oil 1/2 tbspn...
Method...
•Wash n cut the french beans from the two ends...
•Add 1 cup water in a pan... add 1/2 tsp Salt n French Beans...let it cook open till they are semi - soft...keep it aside...
•Heat 1/2 tbspn oil in a pan ...add Seasame seeds n Garlic...saute...
•Add par boiled French Beans.....saute...add Chilly Flakes n 1/2 tsp Salt...saute for 4..5 mts... •Switch off the gas.
Done.
Serve by adding Grated Lemon Zest...
Enjoyy...
#रेणूरसोई
लसुणी फ्रेंच बीन्स
फ्रेंच बीन्स किंवा श्रावणघेवडा / फरसबिन्स ह्या भाजीला फारशी स्वतःची चव नसते. पण अशा प्रकारे केलेली ही भाजी सगळ्यांना आवडेल.
लिंबू, लसूण व लाल मीरची घालून केलेली ही भाजी अफलातून लागते.
गरम गरम वरण भात तुप व ही भाजी...झक्कास😊
मला तर ही नुसती पण खायला आवडते.
साहित्य...
•कोवळी फरसबिन्स शेंगा ...250 ग्राम
•लिंबाची किसलेली साल ... 1tsp
•लिंबू किसणीवर फक्त वरची साल किसणे, आतील पांढरा भाग नको.
•बारीक चिरलेला लसुण ...1 tsp
•चिली फ्लेक्स/ लाल सुकी मिरचीची भरड...1 tsp
•मीठ ...1tsp
•तीळ..2 tsp
•तेल..1/2 tbspn
कृती...
•फरसबिन्स च्या दोन्ही बाजुची टोके तोडून, स्वच्छ धुवून घ्या.
•एका भांड्यात 1 वाटी पाणी व 1/2 tsp मीठ घालून फरसबिन्स घाला, झाकण न ठेवता अर्ध्या कच्या शिजवा, व एका प्लेट मध्ये काढून ठेवा.
•एका कढईत तेल तापवा, तीळ व लसूण घाला.
•परतून घ्या, फरसबिन्स टाकून परता.
•चिली फ्लेक्स, व उरलेले 1/2 tsp मीठ घालून 4,5 मिनिटे •मध्यम आचेवर परता.
•गॅस बंद करा.
•सर्व्ह करताना किसलेली लिंबू साल घालून सर्व्ह करा.
फार छान लागतात.

Comments
Post a Comment