#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#StuffedMirchi
Bharva Mirachi
This is the excellent side dish ....or Accompaniment in our meals. Can be stored in Refrigerator for 2..3 days.
Ingredients....
•Big Green Mirachi /Chillies 250 grams
•Chickpea flour 1/2 Cup
•Turmeric Powder 1/4 tsp
•Asafietida Powder 1/4 tsp
•Salt 1/2 tsp
•Red Chilly Powder 1tsp
•Lemon juice 3 tsp
•Sugar 1 tsp
•Nigella seeds1/4 tsp
•Ani seeds 1/4 tsp
•Cumin seeds 1/4 tsp
•Oil 2 tbspn for roasting Chickpea flour.

For frying... 4 tbspn
Method....
•Dry roast Chickpea flour on low flame till aroma releases
•Keep it aside
•Heat 2 tbspn Oil in a pan...add Cumin seeds, Ani seeds n Nigella seeds...add Turmeric n Asafoetida Powder
•Add Red ChillyPowder n roasted Chickpea flour...
•Saute for 2..3 mts...add Salt, Sugar n Lemon Juice
•Switch off the gas...mix all properly...let it cool...
•Wash n slit the Green Chillies keeping two ends intact
•Stuff the above masala mix in the Chillies carefully but firmly.
•Heat 4 tbspn Oil in a pan... arrange all stuffed Chillies
• Cook on low flame turning in between..
•Add leftover Masala mix n sprinkle 2 tsp Water...cover with the lid for 2 minutes...
Done...
Goes well with Dal Rice n Roti...
Enjoyy...
भरली मिरची
सध्या बाजारात छान टपोऱ्या भावनगरी मिरची मिळत आहेत.
बेसन भरून केलेल्या ह्या मिरच्या प्रथिने म्हणजे प्रोटिन्स तर देतातच व चवदार आणि खमंग लागतात.
साहित्य...
•जाड मोठ्या मिरच्या 250 ग्रॅम्स
•बेसन/ चणा डाळ पीठ 1 वाटी

1 वाटी...200 मिली.
•हिंग 1/4 tsp
•हळद 1/4 tsp
•तिखट 1 tsp
•मीठ 1/2 tsp
•लिंबूरस 3 tsp
•साखर 1 tsp
•कलौंजी 1/4 tsp
•बडीशोप 1/4 tsp
•जिरे 1/4 tsp
•तेल 6 tbspn
कृती..
•बेसन कोरडेच मंद आचेवर सुगंध येईपर्यंत भाजून घ्या.
•एका कढईत 2 tbspn तेल तापवा, त्यात जिरे,शोप व
कलौंजी घालून फोडणी करा.
•हळद, हिंग, लाल तिखट व बेसन घालून 2,3 मिनिटे परतून घ्या.
•मीठ,साखर व लिंबू रस घालून मिक्स करा, गॅस बंद करा.
•मिरची स्वच्छ धुवून मध्ये चिर द्या.
•त्यात वरील मसाला हलक्या हाताने पण घट्ट भरा.
•एका कढईत 4 tbspn तेल तापवा, भरल्या मिरच्या ठेवून घ्या.
•मंद आचेवर परतून छान गुलाबी रंग आला की उरलेला मसाला घाला, 2 tsp पाणी शिंपडून एक वाफ येऊ द्या.
•चवदार मिरची खाण्यास तयार.
पोळी, वरण भात कशा सोबत पण छान लागते.
फ्रिज मध्ये 3,4 दिवस टिकतात.

Khup Chan
ReplyDeleteChavishta
Thanks 🙏
Delete