#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Jawar #Dhan/Rice
Puff Balls
Jawar Puffs n Rice Puffs are healthy to eat.
We can eat it with milk, or make Roasted Crispy.
Today prepared a Yummy n Tasty snack item,
using these two puffs.
Ingredients...
•Rice puff powdered dry...1 Cup
•Jawar Puff powdered dry..1 Cup
•Boiled n Mashed Potatoes..1 Cup
•Roasted n powdered Peanuts..1 tbspn
•Chopped Coriander..1 tbspn
•Green Chillies n Ginger paste..2 tsp
•Lemon juice..2 tsp
•Sugar ..1/4 tsp
•Salt ...3/4 tsp
•Jira..1/4 tsp.
•Oil...for shall frying
Method...
•Mix all the ingredients except oil.
•It should not be too dry or too moist.
•Add Mashed Potatoes if dry or Puff powdered if
Moist.
•Make a Lemon size balls.
•Shallow fry 2 at a time,in a pan using very little oil, till crispy.
Done.
Serve hot with any Ketchup or Green Chutney of your choice.
लाही बॉल्स
रेणूरसोई
आपल्या आहारात ज्वारी व धानाच्या लाह्या असल्या पाहिजेत.
पण त्या दुधा सोबत व लाही पीठ असेच खाता येतात.
आज त्याला जगमित्र बटाटे व इतर मसाले घालून चवदार केले आहे.
ह्यासाठी लाही मिक्सर मध्ये सुक्याच दळून घेतल्या आहेत.
तुम्हाला पण आवडेल.
साहित्य
•ज्वारी लाही पीठ... 1 वाटी
•धान/साळी लाही पीठ..1 वाटी
•उकडून कुस्करलेला बटाटा ... 1 वाटी
•शेंगदाणे कुट ..1 tbspn
•लिंबू रस 2..tsp
•कोथिंबीर चिरून .. 1tbspn
•आले मिरचि पेस्ट..2 tsp
•साखर ...1/4 tsp
•मीठ ..3/4 tsp
•जिरे ..1/4 tsp
•तेल...तळण्या पुरते
कृती...
•तेल सोडून सगळे साहित्य एकत्र करा.
•मिश्रण खुप ओले असेल तर लाही पीठ घाला, कोरडे वाटले तर थोडा बटाटा घाला.
•लिंबू पेक्षा मोठ्या आकाराचे बॉल करा.
•एका कढईत एका वेळेस 2 , अगदी थोडे तेल घालून कुरकुरीत होईपर्यंत परता किंवा तळा.
•आपल्या आवडीच्या चटणी सोबत सर्व्ह करा.
खुप छान लागतात.

Comments
Post a Comment