#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
#Semolina Coconut Laddu
These sweet Laddu with a flavour of Coconut are very Delicious n loved by one and all.
Easy to prepare... Yuummmm to eat..
Ingredients...
•Semolina 1.5 Cups
1 Cup...200 ml.
•Fresh / Dessicated Coconut 1 Cup
•Sugar 1.5 Cup
•Water 1 Cup
•Pure Ghee/Clarified Butter.. 4 tablespoon...liquid form
•Green Cardamom Powder 1 tsp
•Cashews..12
Method...
•Dry Roast Semolina for 2..3 mts on low flame.
•Add Ghee n roast on low flame till golden in colour.
•Add grated Coconut, roast just for two minutes.
•Keep this pan aside.
•Now take another pan, add Sugar n water.
•Keep on medium flame, keep stirring.
•Let it boil, after 4..5 minutes of Boling switch off the gas.
•Pour this Sugar syrup in roasted Semolina n Coconut mixture, mix properly.
•Keep it covered, let Semolina absorb all the Sugar syrup.
•Generally after 3 hours, it will be ready to roll into Laddos. But do keep checking occasionally.

•Add Green Cardamom Powder n Cashews.
•Roll in Ladoo shape of your choice.
Very tasty n yummy to eat.
•Roll in Ladoo shape of your choice.
Very tasty n yummy to eat.
*If after 3 hours , it's not easy to roll the Laddus, heat the mix on Gas on low flame for few minutes.
#रेणूरसोई
रवा नारळाचे लाडु
हे लाडू चवीला मधुर लागतात, करायला सोपे आहेत.
साहित्य...
•रवा 1.5 वाटी
1 वाटी...200 मिली.
•ओले/ desicated नारळ 1 वाटी
•साखर 1.5 वाटी
•पाणी 1 वाटी
•साजुक तुप 4 tbspn पातळ करून
•वेलदोडे पूड 1 tsp
•काजू 12
कृती
•कढईत मंद आचेवर रवा 2,3 मिनिटे भाजावा.
•त्यात तुप घालून मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यत भाजावे.
•मग नारळ घालून 2 मिनिटे भाजून कढई बाजूला ठेवून द्या.
•एका भांड्यात साखर घेऊन 1 वाटी पाणी घाला.
•गॅसवर ठेवून हलवत रहा, उकळी येऊ द्या.
•उकळी आल्यावर 4..5मिनिटांनी गॅस बंद करून तो पाक लाडूच्या मिश्रणात घाला.
•झाकुन ठेवून द्या.
•3 तासांनी मिश्रण आळून येईल, वेलदोडे पुड व काजु घालून हवे त्या आकाराचे लाडू वळा.
चवीला खुप मधुर लागतात, 2..3 दिवस चांगले राहतात.
फ्रिज मध्ये ठेवल्यास जास्त टिकतात.
If the mix is too dry roll the Laddos by applying milk to hands.
*Will remain fresh for 2..3 days, *Refrigerate it if you wish to have long shelf life.#रेणूरसोई
रवा नारळाचे लाडु
हे लाडू चवीला मधुर लागतात, करायला सोपे आहेत.
साहित्य...
•रवा 1.5 वाटी
1 वाटी...200 मिली.
•ओले/ desicated नारळ 1 वाटी
•साखर 1.5 वाटी
•पाणी 1 वाटी
•साजुक तुप 4 tbspn पातळ करून
•वेलदोडे पूड 1 tsp
•काजू 12
कृती
•कढईत मंद आचेवर रवा 2,3 मिनिटे भाजावा.
•त्यात तुप घालून मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यत भाजावे.
•मग नारळ घालून 2 मिनिटे भाजून कढई बाजूला ठेवून द्या.
•एका भांड्यात साखर घेऊन 1 वाटी पाणी घाला.
•गॅसवर ठेवून हलवत रहा, उकळी येऊ द्या.
•उकळी आल्यावर 4..5मिनिटांनी गॅस बंद करून तो पाक लाडूच्या मिश्रणात घाला.
•झाकुन ठेवून द्या.
•3 तासांनी मिश्रण आळून येईल, वेलदोडे पुड व काजु घालून हवे त्या आकाराचे लाडू वळा.
चवीला खुप मधुर लागतात, 2..3 दिवस चांगले राहतात.
फ्रिज मध्ये ठेवल्यास जास्त टिकतात.
*तीन तासांनंतर मिश्रण ओलसर आहे असे वाटले तर मंद गॅसवर ठेवून थोडे आटवुन घ्या.
पेढ्या इतपत ओलसर हवे.
Nice Ladoo
ReplyDeleteMi banvle khup chan jhalet ladoo thanks for sharing recipe
ReplyDeleteThank you so much 🙏🏼
Delete