#रेणूरसोई #मोदक #उकडीचे उकडीचे मोदक विघ्नहर्ता श्री गणेश हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत 🙏🏻 बुद्धी ची देवता, सुखकर्ता, दुःखहर्ता अशा या गणरायाला अतिशय प्रिय असणारा प्रसाद म्हणजे मोदक... घरोघरी होणारे मोदक हे तितकाच आनंद देतात व वेगवेगळ्या चवीचे, आकाराचे असतात... आज बघु या उकडीचे मोदक... साहित्य... 1 वाटी... 150 मिली. *तांदूळ पिठी... 1 वाटी *पाणी... 1 वाटी *मीठ... 1/4 टिस्पून *तुप... 1 टिस्पून *ओले खोबरे किसून... 1 वाटी गच्च भरून *गुळ चिरून... 1/2 वाटी *वेलदोडे पूड... 1/4 टिस्पून (ऐच्छिक) कृती... *एक वाटी गच्च भरून ओल्या खोबऱ्याचा कीस व अर्धी वाटी गूळ हे मिश्रण एका जाड बुडाच्या कढईत घालून छान एकत्र करावे. मध्यम आचेवर गॅसवर गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे. आवडत असल्यास वेलदोडा पुड घालावी. *एक वाटी पाणी ,चिमूटभर मीठ व एक टीस्पून तूप एका जाड बुडाच्या कढईत किंवा भांड्यात उकळायला ठेवावे . *उकळी आल्यावर गॅस बंद करून ,एक वाटी तांदूळ पीठ घालावे छान एकत्र करावे .पुन्हा गॅस चालू करून त्यावर झाकण दोन मिनिटं वाफ द्यावी. *गॅस बंद करून, दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यावे . * नंतर उकड
#RenuRasoi
Brinjal Phodi
Brinjal, Eggplant and Aubergine are the different names of one vegetable.
We can prepare stuffed Brinjals, Bharta, Baked dish, Phodi etc.
This is a very crispy n yummmy side dish.
It can be a starter too...
Ingredients...
•Brinjal Green Variety...250 gram
•Approximately 2 Big.
•Red Chilly Powder...2 tsp
•Salt...1/2 tsp
•Turmeric Powder...1/4 tsp
•Asafoetida Powder ...1/4 tsp
For Coating...
•Rice Flour...1tbspn
•Semolina...3 tbsp
•Salt..1/4 tsp
•Turmeric Powder a pinch.
•Coconut Oil for shallow frying.
Method..
•Mix all the ingredients of outer coating.
•Slice the Brinjals in round shape, in not so thin or thick slices.
•Mix Red Chilly Powder, Salt, Turmeric Powder n Asafoetida Powder.
•Apply this Red Chilly Powder mix generously to all the Brinjals slices with hand on both the sides.
•Let it marinate aside atleast for 20 ..30 minutes.
•Now apply Rice Flour mix to all the slices from both the sides.
•Once again keep aside for 30 minutes.
•Heat the Iron Griddle or Tawa, shallow fry the slices by drizzling oil.
•You can cover it with a lid for few minutes while shallow frying.
Very crispy n yummy Phodi are ready to serve.
Enjoyy...
*Note...Some times instead of Asafoetida you can add fresh Ginger Garlic...by grinding without water.
Grated Ginger 1 tsp and 3 Garlic pods.
वांगी काप
#रेणूरसोई
आपण वांग्याचे अनेक प्रकार करतो, भरली वांगी, रस्सा भाजी, भरीत, वांगीभात, इत्यादी..
आज पाहू या कुरकुरीत व खमंग वांगी काप.
झटपट होतात, मस्त लागतात.
स्टार्टर किंवा एक side dish म्हणून मस्तच👍
साहित्य...
•हिरवी भरीताची वांगी 250 ग्राम
•अंदाजे मोठी 2 वांगी
•तिखट ...2 tsp
•मीठ...1/2 tsp
•हळद व हिंग.. 1/4 tsp प्रत्येकी
वरील आवरण...
•तांदूळ पीठ ...1.5 tbspn
•रवा ...2 tsp
•मीठ ...1/4 tsp
•हळद .. चिमूट भर
•खोबरेल तेल.. तळण्यापूरते
कृती...
•प्रथम तांदुळ पीठ, रवा, मीठ व हळद एकत्र करून ठेवा.
•वांग्याचे गोल गोल काप करून घ्या.
•खुप पातळ किंवा जाड नकोत.
•तिखट, मीठ, हळद व हिंग पूड एकत्र करा.
•तिखटाचे हे मिश्रण हातानी वांगी फोडींना दोन्ही बाजूनी लावून घ्या. काप 20..30 मिनिटे ठेवा.
•मग कापा ला तांदुळ पीठ चे मिश्रण लावा.
•30 मिनिटे मुरू द्या.
•लोखंडी तवा गरम करून काप दोन्ही बाजूनी तेल सोडून कुरकुरीत करा.
•वाटल्यास झाकण ठेवून शिजवू शकता.
गरमा गरम काप खाण्यास तयार.
मस्त लागतात.
टीप... कधी बदल म्हणुन हिंग न लावता एक टिस्पून आले किस व तीन लसूण पाकळ्या वाटुन...कापांना लावा.

Mastt lagtat. Mazi aai karayachi.
ReplyDeleteThanks 🙂
Delete